I'm
पे ऑनलाईन ज्योतिष सल्ला या माध्यमातून आधुनिक पद्धतीने स्वभाव मेलन, ग्रहमेलन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कर्ज, विवाहयोग, विवाहसमस्या, आरोग्य, संतती,परदेशगमन, धनस्थिती, अशा एक नाही अनेक मनुष्य जीवनातील ए टू झेड समस्यांचे, समाधान कारक उत्तर ऐकण्यासाठी, तसेच पारंपारिक सह कृष्णमूर्ती पद्धतीची, डिजिटल जन्म पत्रिका काढून घेण्याची उत्तम सोय असून, आपणास योग्य सल्ला,योग्य मार्गदर्शन व योग्य समुपदेशन कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता केलं जाईल. एक वेळ अवश्य 9850136435 या माझ्या व्हाट्सअप नंबर ला संपर्क करून अथवा प्रत्यक्षात भेटून खात्री करा. 🙏 धन्यवाद !
Book My Appointment
₹500 / Session36 पैकी 36 गुण जुळवुन सुद्धा किती तरी पत्रिकाचे घटस्फोट आपणास पहावयास मिळते आहे. पूर्वकाळात कुटुंब पद्धत असल्यामुळे कुटुंबाचा कर्ता पुरुष एक असल्यामुळे सदर विवाह टिकत होते.पण आज वैयक्तिक विवाह पद्धत झाल्यामुळे, सदर विवाह टिकवण्याची जबाबदारी आज ज्योतीर्विदाची आहे. गुण मिलना व्यतिरिक्त आधुनिक पद्धतीने ग्रह मेलन करणे महत्त्वाचे राहील. ग्रहमैत्री, ग्रहयोग, ग्रहतत्व, ग्रह नावमांश मिलन करणे महत्वाचे ठरेल. कारण डोके + शरीर संबंध = संतती आशा आधुनिक सुत्राने पत्रिका मेलन करणे जरुरीचे आहे.
₹500 / Sessionआपल्या जीवनातील कुठलीही एक महत्वपूर्ण समस्या.
₹250 / Sessionआपणास पुन्हा पुन्हा जन्मपत्रिका काढण्याची आता गरज नाही.एकाच जन्मपत्रिकेत पारंपारिक सह कृष्णमूर्ती पद्धती.
₹500 / Session
आपसे मिलने के बाद मेरे जीवन में बहुत अच्छा हो रहा हैं
आपसे मिलने के बाद मेरे जीवन में बहुत अच्छा हो रहा हैं
आपसे मिलने के बाद मेरे जीवन में बहुत अच्छा हो रहा हैं
आपके ज्योतिष समाधान से आज मेरे बिज़नेस में काफी अच्छा लाभ प्राप्त हुआ
आपके मार्गदर्शन से मुझे काफी अच्छा समाधान प्राप्त हुआ
आपसे मिलने के बाद मेरे जीवन में बहुत अच्छा हो रहा हैं
आपके ज्योतिष मार्गदर्शन एवं आपकी सलाह के कारण आज हमारे घर में सुख शांति हैं
आपके ज्योतिष समाधान से आज मेरे बिज़नेस में काफी अच्छा लाभ प्राप्त हुआ
आपसे मिलने के बाद मेरे जीवन में बहुत अच्छा हो रहा हैं